प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईची प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने अल्पवयीन मुलीने केली हत्या..

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईची प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने अल्पवयीन मुलीने केली हत्या..

बाळापूर शिवारामध्ये आईला शेतामध्ये बोलावून 12 वर्षाच्या मुलीने आईचा गळा चिरून हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्यामुळे औरंगाबादमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी 12 तासांच्या आत हत्येचा उलगडा करून मारेकरी प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक करून दोन विधीसंघर्षग्रस्त मुलींना सुद्धा चौकशीसाठी बालसुधारगृहात पाठवले. प्रियकरा बरोबर लग्न करण्यासाठी आपल्या जन्मदात्या आईची हत्या करण्याचे धाडस कसे झाले असावे, या…