प्रेमी युगुलासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय – स्वत:च्या इच्छेने लग्न करणाऱ्या जोडप्याला कुटुंबीयसुद्धा वेगळे करू शकत नाही..
दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) दिल्ली पोलिसांना विवाहित जोडप्याला त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात लग्न केल्यावर सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय असेही म्हटले की एकदा का प्रेमी युगुलाने पती-पत्नी म्हणून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तर, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कुटुंबतील सदस्य सुद्धा त्यांना वेगळे करू शकत नाही न्यायालयाने म्हटले की,…
