प्लास्टिकच्या पिशव्या पाठोपाठ प्लास्टिकचा थर असलेल्या वस्तूंवर बंदी..
एकल प्लास्टिक (single use) प्लास्टिकच्या वापराबाबत राज्यातील मुख्यमंत्री शिंदे सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला असून आता बऱ्याच प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी येणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी प्लास्टिक हे अत्यंत घातक आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना राज्य सरकारने रोज निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा कमी करण्याचा यामगाचा हेतू…
