Fundkar Falbag Anudan Yojana | फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान मिळवा, असा घ्या लाभ..
Fundkar Falbag Anudan Yojana: राज्यातील भरपूर शेतकरी फळबाग लागवड करत आहेत. सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रात फळबाग लागवड केली जाते. फळबाग लागवड ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. राज्यात आता पर्यंत 18 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा Fundkar Falbag Anudan Yojana उभ्या आहेत. मात्र, अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे…