बजाजनगरात दुकानाची तोडफोड; मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…! व्हिडिओ व्हायरल..
औरंगाबाद मधील वाळूज महानगर परिसरात बजाजनगरमध्ये आँटो केअरमध्ये दुकानदार भूषण रूपचंद अग्रवाल, त्यांचे मित्र सागर चोरडिया आणि इतर ग्राहक बसलेले असताना अचानक 3-4 जण दुकानावर येऊन शिवीगाळ केली व अग्रवाल यांच्या दुकानाच्या काचा फोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर भूषण अग्रवाल यांनी देखील शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने भोसकण्याची पेट्रोल दुकानावर…