बनावट व्हॉटसॲप खाते तयार करून महिला व पुरूषांचे अश्लिल फोटो गावक-यांना पाठवणारा गजाआड.
शिवना: दिनांक १४/०६/२०२२ रोजी एक पुरुष तक्रारदार यांने पोलीस ठाणे सायबर येथे तक्रार दिली की, त्यांचे नावावरील मोबाईल सिमकार्ड गहाळ झाले होते. नमूद गहाळ झालेल्या सिमकार्ड नंबरचा वापर करून अज्ञात इसमाने बनावट व्हॉट्सॲप खाते तयार करून शिवना गावातील महिला व पुरुषांना त्यांचे व्हॉटसॲप खात्यावर अज्ञात महिलांचे व पुरुषांचे अश्लिल फोटो पाठविले अशी तक्रार केली होती….