Women ST Travel Discount : बस प्रवासात महिलांना 50% सूट, पण नियम अटी काय आहे? जाणून घ्या सविस्तर..!
Women ST Travel Discount : अधिवेशनात महिलांकरिता बस प्रवासात 50% सवलतची मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची सगळ्या महिला वाट पाहत होत्या, आणि अखेर 17 मार्चपासून सरकारकडून सवलत देण्याचा GR जाहिर करण्यात आला. आता महिलांना प्रवासात 50 % सवलत मिळाली, मात्र प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट असणार की सर्वांना सारखेच तिकीट असणार? सवलत…
