बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येनं हादरलं नांदेड, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद..
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या भरदिवसा हत्येने खळबळ उडाली, राज्यातील बड्या नेत्यांशी होते जवळचे संबंध.. ▪️हत्याकांडानंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली. ▪️भरदिवसा घरात घुसून दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. महाराष्ट्रातील नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचा संबंध व्यावसायिक स्पर्धा किंवा खंडणीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीस घेत आहेत. महाराष्ट्रातील…