Sale of land :  मोठा निर्णय! जमीन खरेदी-विक्रीचे निर्बंध उठवले; बागायती १० गुंठे अन्‌ जिरायत २० गुंठे जमीनीच्या खरेदी-विक्रीला परवानगी..

Sale of land : मोठा निर्णय! जमीन खरेदी-विक्रीचे निर्बंध उठवले; बागायती १० गुंठे अन्‌ जिरायत २० गुंठे जमीनीच्या खरेदी-विक्रीला परवानगी..

Sale of land : बागायती आणि जिरायती जमिनीच्या खरेदी-विक्रीवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. आता छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये १० गुंठे बागायती आणि २० गुंठे म्हणजेच अर्धा एकर जिरायती जमिनीची थेट खरेदी-विक्री करता येणार आहे. नवीन आदेशाप्रमाणे तेवढ्या क्षेत्राच्या खरेदी-विक्रीकरिता कोणाच्याही स्वतंत्र आणि वेगळ्या परवानगीची गरजच नाही. मात्र, त्यापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी-विक्रीकरिता प्रातांधिकारी अथवा जिल्हाधिकाऱ्यांची…