बापरे..! औरंगाबादेत पेट्रोलपाठोपाठ डिझेल देखील शंभरीपार..
महाराष्ट्रात पेट्रोलनंतर डिझेलसुद्धा शंभरीपार झाले आहे. राज्यात औरंगाबाद शहरामध्ये डिझेलचा दर सर्वाधिक 100.13 रु एवढा झाला आहे. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी पेट्रोलवर 3 तर डिझेलवर 2 टक्के अतिरिक्त कर द्यावा लागतो. त्यामुळे औरंगाबाद शहरातील दर हे इतर शहरांपेक्षा जास्त असतात. सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडलं. मागील सात दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेल मध्ये दरवाढ होत असून आज पेट्रोल 31…