बायकोला माहेरी सोडायला आला अन् मेहुणीला घेऊन पळाला; अजब जावयाची गजब करामत…
औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात असलेल्या घोंदलगावमध्ये पत्नीला माहेरी सोडायला आलेल्या जावयाने 17 वर्षीय अल्पवयीन मेहुणीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. जावयाच्या या कृत्यामुळे सासुरवाडीमधील मंडळीचे डोळे चक्रावले आहे. या प्रकारानंतर सासरच्या मंडळींनी पोलीस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली. याप्रकरणी जावयासह त्याच्या सहकारी मित्रांविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर माहिती अशी की,…
