बायकोला व्यवस्थित साडी नेसता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, मला ती पसंत नाही;’आय क्वीट’ स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या..
मनासारखी बायको न मिळाल्यामुळे उदास नवविवाहित तरुणाने WhatsApp वर ‘I Quit’ असे स्टेट्स ठेवून आत्महत्या केल्याची घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगर मध्ये रविवारी रात्री घडली असून अजय समाधान साबळे वय २५ वर्षे असे मृताचे नाव आहे अजयचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जेवण केल्यावर…
