Bal Sangopan Yojana

Bal Sangopan Yojana in Marathi शिंदे सरकारची नवीन योजना लहान मुलांना मिळणार दर महिन्याला 1100 रुपये

Bal Sangopan Yojana: राज्य व केंद्र सरकार सर्व घटकांसाठी योजना राबवते. तसेच लहान मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना सुरू केली. ‘बाल संगोपन योजना’ (Government Scheme) असं या योजनेचं नाव.. या योजनेमुळे लहान मुलांना दरमहा आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. Government New Scheme ही योजना लहान मुलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी आर्थिक साहाय्य दिले जाते….