रेल्वे स्टेशनवर प्रेमी युगुलचा किसिंगचा कहर, मुंबईतल्या त्या जोडप्याची जोरदार चर्चा; जीआरपीकडून गुन्हा दाखल..

रेल्वे स्टेशनवर प्रेमी युगुलचा किसिंगचा कहर, मुंबईतल्या त्या जोडप्याची जोरदार चर्चा; जीआरपीकडून गुन्हा दाखल..

काही दिवसापूर्वी औरंगाबाद शहरातील जालना रोडवर चालत्या बाईकवर प्रेमी युगुल रोमान्स (Couple Kissing ) करत असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल ( Viral Video ) झाला होता. आता ठाणे जिल्ह्यामधील डोंबिवली रेल्वे स्टेशनवर प्रेमी युगुल रोमान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी डोंबिवली GRP मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस…