ब्रिटीश शास्त्रज्ञांनी केला ‘कृत्रिम सूर्य’ बनवल्याचा दावा.
ब्रिटीश शास्त्रज्ञांनी ‘कृत्रिम सूर्य’ तयार केल्याचा दावा केला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाच्या मदतीने ताऱ्यांसारखी ऊर्जा वापरता येईल आणि पृथ्वीवर स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. शास्त्रज्ञांनी सांगितले की, सूर्याच्या तंत्रज्ञानावर न्यूक्लियर फ्यूजन करणारी अणुभट्टी तयार करण्यात त्यांना यश आले आहे, ज्यामुळे प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. वास्तविक, न्यूक्लियर फ्यूजन ही सूर्यासारखी उष्णता निर्माण…
