भयंकर ! पती-पत्नीचा वाद अन् मुलीचा झाला घात, संतापलेल्या बापाने एक वर्षीय मुलीला जिवंत पुरले
वाशिम (𝐀𝐁𝐃𝐧𝐞𝐰𝐬): वाशिम जिल्ह्यातून राज्याला हादरवणारी घटना समोर. पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीने क्रूर कृत्य केलं आहे. नवरा बायकोच्या भांडणानंतर क्रूर पित्याने एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरून तिचे प्राण घेतल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील वाडीवाकद शेतशिवारात घडली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीमधील भांडण कोणत्याही थराला जाईल याचा अंदाज…