पैठण येथील भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर CBI ची छापेमारी; अवघ्या काही तासात तोतया अधिकारीच पोहोचला तुरुंगात..!

पैठण येथील भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर CBI ची छापेमारी; अवघ्या काही तासात तोतया अधिकारीच पोहोचला तुरुंगात..!

पैठण माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या सोने-चांदी च्या दुकानावर तोतया CBI अधिकारी म्हणून धाड टाकण्यासाठी आलेल्या टोळीच्या एका सदस्याला पैठण पोलिसांनी घेतले ताब्यात, तीन जण फरार असल्याची माहिती. आपण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (CBI) अधिकारी असून छापा टाकायचा नसेल तर 50 लाखांची मागणी पैठण येथील एका सराफा व्यावसायिकाकडे मागणाऱ्या तोतया टोळीला पैठण पोलिसांनी रविवारी पकडले….