Indian Postal Department Recruitment 2023 : भारतीय टपाल विभागामध्ये 1899 पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध; थेट लिंकवरून असा करा ऑनलाइन अर्ज
Indian Postal Department Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांकरिता एक खुशखबर आहे. भारतीय टपाल विभाग, दळणवळण मंत्रालयाने इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा भर्ती 2023 करिता नोंदणीची प्रक्रिया सुरू असून संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. Indian Postal Department Recruitment 2023: विविध पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवारांनी dopsportsrecruitment.cept.gov या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन…