Indian Postal Department Recruitment 2023 : भारतीय टपाल विभागामध्ये 1899 पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध; थेट लिंकवरून असा करा ऑनलाइन अर्ज

Indian Postal Department Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांकरिता एक खुशखबर आहे. भारतीय टपाल विभाग, दळणवळण मंत्रालयाने इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा भर्ती 2023 करिता नोंदणीची प्रक्रिया सुरू असून संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Indian Postal Department Recruitment 2023: विविध पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवारांनी dopsportsrecruitment.cept.gov या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या तपशिलाप्रमाणे, इच्छुक उमेदवारांना या भरतीकरिता 9 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर, अर्ज दुरुस्ती विंडो 10 डिसेंबर रोजी सक्रिय होऊन 14 डिसेंबर 2023 रोजी बंद होणार आहे.

एकूण रिक्त जागा : 1899

पदानुसार शैक्षणिक पात्रता

Indian Postal Department Recruitment 2023
  • पोस्टल असिस्टंट : 598
    • शैक्षणिक पात्रता :
      i) पदवीधर
      ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  • सॉर्टिंग असिस्टंट : 143
    • शैक्षणिक पात्रता :
      i ) पदवीधर
      ii ) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  • पोस्टमन : 585
    • शैक्षणिक पात्रता :
      i) 12वी उत्तीर्ण
      ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  • मेलगार्ड : 3
    • शैक्षणिक पात्रता :
      i) 12वी उत्तीर्ण
      ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  • मल्टी टास्किंग स्टाफ : 570
    • शैक्षणिक पात्रता :
      i) 10वी उत्तीर्ण
      ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

पीक विमा पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा

क्रीडा पात्रता
● राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्य अथवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
● आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
● अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय खेळ/शाळेकरिता खेळांत राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
● नॅशनल-फिजिकल-एफिशिअन्सी-ड्राईव्ह(National-Physical-Efficiency-Drive) अंतर्गत ज्याही खेळाडूंना त्यांच्या शारीरिक कार्यक्षमतेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे त्या खेळाडूंना प्राधान्य.

वयोमर्यादा: (9 डिसेंबर 2023 रोजी )
◆ सामान्य 18 ते 27 वर्षे
◆ एससी/एसटी : 5 वर्षे सूट,
◆ ओबीसी : 3 वर्षे सूट

Indian Postal Department Recruitment 2023 परीक्षा शुल्क

◆ जनरल/ओबीसी -100 रुपये
◆ महिला/एसटी/एससी/ईब्ल्यूएसEWS/ट्रान्सजेंडर – फी नाही

इतका मिळेल पगार

Indian Postal Department Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ : dopsportsrecruitment.cept.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : क्लिक करा

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारत

Indian Postal Department Recruitment 2023 अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे –

  • Original Marks/ Board Sheet
  • Original Community / Certificate Caste
  • Original PWD Certificate
  • Original Transgender Certificate
  • Original Date of Birth Proof.

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता खालील सोप्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात-

  • सर्वप्रथम Indian Postal Department Recruitment 2023 च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • यानंतर Application Step 1 वर क्लिक करून सविस्तर तपशील भरा.
  • त्यानंतर अर्ज फी भरून सबमिट वर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यावर पुष्टीकरणचे पेज डाउनलोड करा.
  • आणि सर्वात शेवटी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
Indian Postal Department Recruitment 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!