जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे भरती..
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद (जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा निवास समिती औरंगाबाद) तर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील पदांसाठी रिक्त जागा भरण्याकरीता नवीन भरती जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद (जिल्हाधिकारी कार्यालय- जिल्हा निवास समिती औरंगाबाद) भर्ती मंडळ, औरंगाबाद यांनी मे 2022 च्या जाहिरातीत एकूण 07 रिक्त पदे जाहीर केली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 जून 2022 आहे.

▪️एकूण जागा : 07
▪️पदाचे नाव: विशेष सहाय्यक सरकारी वकील
▪️शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी
▪️नोकरी ठिकाण : औरंगाबाद
▪️अर्ज पद्धती : ऑफलाइन
▪️अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15th June 2022
▪️फी: फी नाही
▪️निवड पद्धत: मुलाखत
▪️अधिकृत संकेतस्थळ :- aurangabad.gov.in/