IOCL Recruitment 2022 | ‘इंडियन ऑईल’मध्ये बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी..

IOCL Recruitment 2022: देशातील तरुणांसाठी खुशखबर..! दहावी पास असो व किंवा पदवीधर असो.. बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मेगा भरती होत आहे. या भरतीची अधिसूचना (IOCL Notification 2022) जारी करण्यात आली आहे.

IOCL Recruitment इच्छुक व पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावयाचा आहे. या भरतीमुळे देशातील तरुणांना दिलासा मिळणार आहे. इंडियन ऑईलमध्ये विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. (Indian Oil Recruitment 2022)

या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्जासाठी फी, नोकरीचे ठिकाण तसेच अर्जाच्या संबंधित ‌लिंक या लेखात मिळून जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हा लेख आणि संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. चला तर या भरतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

पदाचे नाव आणि जागा


ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर – 396 जागा
ट्रेड अप्रेंटिस (फिटर) – 161 जागा
ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) – 54 जागा

तंत्रज्ञ अप्रेंटिस केमिकल – 332 जागा
तंत्रज्ञ शिकाऊ – मेकॅनिकल – 163 जागा
तंत्रज्ञ अप्रेंटिस मेकॅनिकल – 198 जागा

तंत्रज्ञ अप्रेंटिस इलेक्ट्रिकल – 198 जागा
तंत्रज्ञ अप्रेंटिस इन्स्ट्रुमेंटेशन – 74 जागा
ट्रेड अप्रेंटिस सेक्रेटरीअल असिस्टंट – 39 जागा

ट्रेड अप्रेंटिस अकाउंटंट – 45 जागा
ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर – 41 जागा
ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर (कौशल्य प्रमाणपत्र धारक) – 32 जागा

शैक्षणिक पात्रता


‘इंडियन ऑईल’ या दिलेल्या वरील पदांसाठी अर्ज करू इच्छूक उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10वी आयटीआय किंवा पदवीपर्यंत (Graduation) शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. (IOCL Apprentice Recruitment 2022)

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे


रिज्युम (बायोडाटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स)
पासपोर्ट फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main?adv=114

अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्या. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/advert_pdf/Consolidated_107115.pdf

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!