Biyane Anudan Maharashtra | बियाणे व खतासाठी राज्य सरकार देणार 50 टक्के अनुदान, ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या..

Biyane Anudan Maharashtra

Biyane Anudan Maharashtra : खरीप हंगाम जवळपास होण्यात आलेला आहे. आता काही दिवसांनी रब्बी हंगाम सुरू होईल. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी बि-बियाणे, खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. त्यात बि-बियाणे, खतांच्या किंमतीत चांगलीच वाढ असल्याने शेतकरी काळजीत पडला असतो.. परंतु, शेतकऱ्यांनो काळजी करू नका..!

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. रब्बी हंगाम तोंडावर आलेला असताना, राज्य सरकारची अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे.. (Rabbi Biyane Anudan Yojana)

बियाणे, खत अनुदान योजना (Biyane Khat Anudan Yojana) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेद्वारे राज्य सरकार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदीसाठी अनुदान दिले जाते. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल, त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढू शकेल.

mahadbt biyane anudan yojana खत व बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती पाहता, बियाणे, खत अनुदान योजना’ शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरु शकते. या योजनेतून बि-बियाणे व खते खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिल्या जातं. (mahadbt farmer biyane)

शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यावर या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी तुम्हाला महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर रब्बी बियाणे व खतांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC केंद्राला भेट देऊ शकता. (mahadbt biyane anudan last date)

Biyane Anudan Maharashtra या रब्बी बियाण्यांसाठी मिळणार अनुदान..


(बियाणे अनुदान योजना 2022) करडई, गहू, जवस, मका, हरभरा, भुईमूग, बाजरी अशा विविध बियाण्यांवर अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. (Biyane Anudan Yojana 2022)

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Biyane Anudan Maharashtra

  • आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • बॅंक खाते
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो
  • शेतीची कागदपत्रे (mahadbt बियाणे अनुदान)

येथे करा अर्ज..


(बियाणे अनुदान योजना) बियाणे, खत अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी (MahaDBT) च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Click here


हे देखील वाचा-


Similar Posts