शिक्षकांसाठी खुशखबर..!! ‘या’ कॉलेजमध्ये होणार 211 रिक्त पदांसाठी भरती; लगेच अर्ज करा..

Deogiri College Recruitment 2022 : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी कॉलेज, औरंगाबाद येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.

या भरतीच्या माध्यमातून शिक्षक पदाच्या एकुण 211 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 आहे.

▪️संस्था – देवगिरी कॉलेज, औरंगाबाद (Deogiri College Recruitment 2022)

▪️पदाचे नाव – शिक्षक (Refer PDF)

▪️पदांची संख्या – 211 जागा

▪️नोकरी करण्याचे ठिकाण – संभाजीनगर (औरंगाबाद)

▪️अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

▪️कॉलेजचा पत्ता – देवगिरी कॉलेज कॅम्पस, भगीर्थ नगर, स्टेशन रोड, औरंगाबाद. – 431005 (Deogiri College Recruitment 2022)

▪️अधिकृत वेबसाईटhttps://deogiricollege.org/

▪️ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!