MahaGenco मध्ये तब्बल 2,28,745.रुपये पगाराची नोकरी; लगेच करा या पदांसाठी Apply..

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

● मुख्य अभियंता (Chief Engineer)
● उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)
● अधीक्षक अभियंता (Superintending Engineer)
= एकूण जागा – 41

शैक्षणिक पात्रता आणि शर्ती

मुख्य अभियंता (Chief Engineer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी मधील बॅचलर पदवी) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

● उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
● उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
● उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं अत्यावश्यक आहे.

उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी मधील बॅचलर पदवी) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

● उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
● उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
● उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) –

किती मिळणार पगार..?

• मुख्य अभियंता – Rs.118195 ते 228745.

• उपमुख्य अभियंता – Rs. 105035 ते 215675.

• अधीक्षक अभियंता – Rs. 92380 ते 112280 ते 204785

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 17 मे 2022

ही कागदपत्रं आवश्यक आहे

• Resume (बायोडेटा)
• दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
• शाळा सोडल्याचा दाखला
• जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
• ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

अर्ज कोठे कराल..?

सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019

अधिकृत वेबसाईटhttps://www.mahagenco.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!