NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 120 जागांसाठी भरती

NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार अंतर्गत विविध पदे भरण्याकरिता भरतीची अधिकृत अधिसूचना जारी झाली असून या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव व पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:

  • नेफ्रोलॉजिस्ट- 01 पद
    • शैक्षणिक पात्रता : DM Nephrology
  • कार्डिओलॉजिस्ट -01 पद
    • शैक्षणिक पात्रता : DM Cardiologist
  • स्त्रीरोग तज्ञ -05 पदे
    • शैक्षणिक पात्रता : MD/MS Gyn / DGO / DNB with MCI Registration
  • बालरोगतज्ञ -11 पदे
    • शैक्षणिक पात्रता : MD Paed/DCH/DMD with MCI Registration
  • ऍनेस्थेटिस्ट- 05 पदे
    • शैक्षणिक पात्रता : MD Anesthesia / DA / DNB with MCI Registration
  • रेडिओलॉजिस्ट- 01 पद
    • शैक्षणिक पात्रता : MD Radiology/ DMRD with MCI Registration
  • फिजिशियन/सल्लागार मेडिसिन -02 पदे
    • शैक्षणिक पात्रता : MD Medicine/ DNB with MCI Registration
  • ईएनटी सर्जन -01 पद
    • शैक्षणिक पात्रता : MS ENT/DORL/ DNB with MCI Registration
  • मेडिकल ऑफिसर एमबीबीएस -21 पदे
    • शैक्षणिक पात्रता : MBBS with MCI Ragistration
  • हॉस्पिटल मॅनेजर -01 पदे
    • शैक्षणिक पात्रता : Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
  • DEIC मॅनेजर -01 पदे
    • शैक्षणिक पात्रता : Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
  • आयुष सल्लागार -01 पदे
    • शैक्षणिक पात्रता : Any Medical Graduate with MPH / MHA/MBA in Health Care with relevant programmatic experience
  • सीपीएचसी (CPHC) सल्लागार – 01 पदे
    • शैक्षणिक पात्रता : Any Medical Graduate with MPH / MHA/MBA Health Care with relevant programmatic experience
  • ऑडिओलॉजिस्ट – 01 पदे
    • शैक्षणिक पात्रता : Degree in Audiology
  • स्टाफ नर्स -28 पद
    • शैक्षणिक पात्रता :GNM
  • ए.एन.एम.- 33 पद
    • शैक्षणिक पात्रता : ANM

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे.

  • अर्ज फी :
    • खुला प्रवर्ग – रु.150/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 100/-

वेतनमान

  • नेफ्रोलॉजिस्ट – Rs. 1,25,000/- per month
  • कार्डिओलॉजिस्ट -Rs. 1,25,000/- per month
  • स्त्रीरोग तज्ञ -Rs. 75,000/- per month
  • बालरोगतज्ञ -Rs. 75,000/- per month
  • ऍनेस्थेटिस्ट -Rs. 75,000/- per month
  • रेडिओलॉजिस्ट- Rs. 75,000/- per month
  • फिजिशियन/सल्लागार मेडिसिन -Rs. 75,000/- per month
  • ईएनटी सर्जन -Rs. 75,000/- per month
  • मेडिकल ऑफिसर एमबीबीएस- Rs.60,000/- per month
  • हॉस्पिटल मॅनेजर -Rs. 35,000/- per month
  • DEIC मॅनेजर -Rs. 35,000/- per month
  • आयुष सल्लागार -Rs. 35,000/- per month
  • सीपीएचसी सल्लागार -Rs. 35,000/- per month
  • ऑडिओलॉजिस्ट -Rs. 25,000/- per month
  • स्टाफ नर्स -Rs. 20,000/- per month
  • ए.एन.एम. -Rs. 18,000/- per month

    अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

    अर्ज पाठविण्याचा पत्ता –
    अ.क्र 10 ते 13 पदे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार

    अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 सप्टेंबर 2023
    निवड प्रक्रिया – मुलाखती
    मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार
    मुलाखतीची तारीख – 21 सप्टेंबर 2023
    अधिकृत वेबसाईटzpndbr.in

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!