IBPS PO 2022 साठी हस्तलिखित घोषणा पत्र कसा लिहावा

IBPS PO च्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक असलेला एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे हस्तलिखित घोषणापत्र नमूद करणे होय. या करिता आम्ही हस्तलिखित घोषणापत्राचे स्वरूप दाखवत आहोत, जेणेकरून तुम्ही हा कॉलम रिक्त सोडू नये.

खाली दाखवल्याप्रमाणे हस्तलिखित घोषणापत्र विहित नमुन्यात अपलोड करणे हे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील घोषणा लिहून, स्कॅन करून ते ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करावा.

घोषणापत्रचा मजकूर खालीलप्रमाणे लिहावा

“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!