💁🏻♂️BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत “तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी” पदांच्या 4374 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून सदरील अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ऑनलाईन अर्जाची लिंक उद्या दिनांक 24 एप्रिल 2023 पासून सुरु होईल. लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 आहे.

👨🏻💼 पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी
👥 *पदसंख्या –* 4374 जागा
📚 *शैक्षणिक पात्रता –* शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
📍 *नोकरी ठिकाण –* मुंबई
🔢 *पदानुसार पद संख्या*
▪️तांत्रिक अधिकारी/सी 181 पदे
▪️वैज्ञानिक सहाय्यक/बी 07 पदे
▪️तंत्रज्ञ/बी 24 पदे
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) 1216 पदे
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) 2946 पदे
🫰🏻 *अर्ज शुल्क –*
▪️तांत्रिक अधिकारी/सी – Rs. 500/-
▪️वैज्ञानिक सहाय्यक/बी – Rs. 150/-
▪️तंत्रज्ञ/बी – Rs. 100/-
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- Rs.150/-
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – Rs. 100/-
▪️SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला – फी सवलत असलेली श्रेणी
👤 *वयोमर्यादा –* 40 वर्षे
▪️तांत्रिक अधिकारी/सी – 18 ते 35 वर्षे
▪️वैज्ञानिक सहाय्यक/बी – 18 ते 30 वर्षे
▪️तंत्रज्ञ/बी – 18 ते 25 वर्षे
▪️स्टायपेंडरी ट्रेनी – 18 ते 24 वर्षे
🖨️ *अर्ज पद्धती –* ऑनलाईन
🙋🏻♂️ *निवड प्रक्रिया –* मुलाखती
🛗 *अधिकृत वेबसाईट-* www.barc.gov.in
💰 वेतन
▪️तांत्रिक अधिकारी/सी Rs. 56,100/-
▪️वैज्ञानिक सहाय्यक/बी Rs. 35,400/-
▪️तंत्रज्ञ/बी Rs. 21,700/-
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) 1st year – Rs.24,000/- 2nd year – Rs. 26,00/-
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) 1st year – Rs.20,000/- 2nd year – Rs. 22,000/-
📑 जाहिरात वाचा – https://shorturl.at/bsBF9
🖨️ Online application – https://shorturl.at/hx179