WRD Recruitment Maharashtra 2022 | महाराष्ट्र जलसंपदा विभागात मेगा भरती, येथे करा अर्ज..

WRD Recruitment Maharashtra 2022: महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर..! राज्यात पदभरती केल्या जाणार आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये विविध पदांसाठी भरती (WRD Maharashtra) सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यापूर्वी हा लेख आणि संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.

WRD Recruitment

गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सरकारी नोकर भरती झालेली नाही. कृषी, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, राज्य उत्पादनशुल्क, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभागांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे.. (जलसंपदा विभाग भरती 2022)

महाराष्ट्र WRD Recruitment जलसंपदा विभागात भरती होत असल्यामुळे तरुणांना दिलासा मिळणार या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, परीक्षा, नोकरी, अर्जाची प्रक्रिया तसेच अधिकृत वेबसाईट व जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक मिळून जाईल. चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (Department of Water Resources Bharti 2022)

Jalsampada Vibhag Bharti Maharashtra 2022 WRD Recruitment


पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies) – कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता – 6 जागा
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) – शैक्षणिक पात्रता पदांच्या नुसार आहे. त्यासाठी जाहिरात वाचून घ्यावी. (WRD Bharti 2022)
वयाची अट (Age Limit) – वयाची अट जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचावी. (WRD Recruitment 2022 Maharashtra)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन (WRD Maharashtra Exam Date)


नोकरीचे ठिकाण – ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
अर्ज करण्याचा पत्ता – खासदार अधिक्षक अभियंता गुण नियंत्रक मंडळ पुणे, बंगला नं.2, गुणवत्ता भवन, येरवडा पोस्ट ऑफिस मागे, येरवडा, पुणे- 411006 (WRD Maharashtra Notification 2022)
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://wrd.maharashtra.gov.in/
अधिकृत वेबसाईट (Office Website) – https://wrd.maharashtra.gov.in/

WRD Maharashtra Bharti 2022 महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती होणार असल्याने, तरुणांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Jalsampada Vibhag Recruitment 2022) या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

click here abdnews

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??

Similar Posts