Ration Card List 2023 | रेशनकार्ड नवीन यादी आली, अशी डाऊनलोड करा

Ration Card List 2023: रेशनकार्ड मार्फत सरकार देशातील गरजू नागरिकांना अगदी स्वस्तात धान्य पुरवठा करीत असते.. या धान्याच्या विक्रीतून दुकानदारांचीही काही प्रमाणात कमाई होते. तसेच रेशनकार्डमुळे जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळत असतो.

Ration Card List

गोरगरीब जनतेला दोन वेळचे अन्न मिळावे, यासाठी सरकार रेशन कार्डच्या मदतीने स्वस्त दरात धान्य पुरवठा करीत असते.. हे रेशन कार्ड गरजू लोकांसाठी महत्वकांक्षी ठरले आहे. या रेशनकार्ड मार्फत विविध धान्य मिळते. ‘Ration Card Maharashtra’

रेशनकार्डात तीन प्रकार असतात. यामध्ये एपीएल, बीपीएल, अंत्योदय रेशन कार्ड.. रेशनकार्ड धारकांना गहू, तांदूळ, डाळ, मक्का, साखर, तेल अशा विविध प्रकारच्या धान्य अगदी फार कमी दरात दिल्या जाते. जर तुमच्याकडे बीपीएल रेशनकार्ड असेल, तर मोफत धान्य दिल्या जाते.

रेशनकार्डची नवीन यादी डाऊनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

रेशनकार्डचे तीन प्रकार Ration Card List


एपीएल रेशनकार्ड (APL Ration Card)


देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एपीएल रेशनकार्ड दिल्या जाते. तसेच या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असते.


बीपीएल रेशनकार्ड (BPL Ration Card)


बीपीएल रेशनकार्ड अशा लोकांना दिल्या जाते जे दारिद्र्यरेषेखाली आपले जीवन जगत असतात. तसेच त्यांचे उत्पन्न 1000 रुपयांपेक्षा जास्त नाही.


अंत्योदय रेशन कार्ड


अंत्योदय रेशनकार्ड सर्वात दुर्मिळ दस्तावेज आहे. हे कार्ड देशातील गरीब लोकांना म्हणजे ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही त्यांना मिळते. या रेशनकार्ड मार्फत 35 किलोपर्यंत धान्य दिल्या जाते. ‘Ration Card Yadi Maharashtra’

ration card list तसेच कोणत्याही सरकारी कामासाठी रेशनकार्ड मागितले जातेच. शिवाय, सरकारच्या विविध योजनांचा लाभही रेशनकार्डधारकांना होतो. त्यामुळे प्रत्येकाकडे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे..! (BPL Ration Card List 2022)

स्वस्त धान्य असो, वा गॅस जोडणी घ्यायची असो.. जात प्रमाणपत्र काढायचे असो वा अन्य दाखले.. रेशनकार्ड मागितले जातेच. अशा वेळी रेशनकार्डमध्ये तुमचे नाव नसल्यास कामांचा खोळंबा होतो. तर शिधापत्रिका यादी कशी पाहायची जाणून घेऊ या.. (Ration Card List Download)

येथे पहा रेशनकार्ड यादी..


रेशनकार्डची नवीन यादी पाहण्यासाठी अन्न आणि पुरवठा विभागाच्या http://mahafood.gov.in/ या वेबसाईटवर जा. या वेबसाईटवर तुम्हाला रेशनकार्डची यादी मिळून जाईल. तसेच तुमचे रेशनकार्ड यादीत नाव असेल, तर रेशनकार्ड पोस्टाद्वारे मिळून जाईल. Ration Card Apply Online Maharashtra)

ration card list of maharashtra नवीन रेशनकार्ड काढायचे असेल, तर यासाठी काही कागदपत्रे लागतात. आवश्यक कागदपत्रे:- पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, करार कनेक्शन, मोबाईल नंबर, वीजबिल, वय आकार, इत्यादी.

हे देखील वाचा-

click here abdnews

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!