peek vima yojana list 2023 : पिक विमा पात्र शेतकऱ्यांची यादी आली; असे पहा जिल्ह्यानुसार यादीत तुमचे नाव..
peek vima yojana list: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा यादी जाहीर करण्यात आली असून पिक विमा कंपनीकडून पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे, राज्यातील शेतकरी बऱ्याच दिवसापासून या पीक विम्याची मागील प्रतीक्षा करत होते.
आता पिक विमासाठी मुहूर्त मिळाला असुन पिक विमा कंपनीद्वारे राज्यातील तब्बल 35 लाख शेतकऱ्यांना पिकविमा वितरित करणाची मान्यता सुद्धा मिळालेली आहे. यासाठी पिक विमा कंपनी तर्फे तब्बल 1700 कोटी 73 लाख रुपये निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. peek vima yojana list
पीक विम्याची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीच्या वेळेस मध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. पीक विम्याच्या रकमेचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट DBT मार्फत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यांनुसार यादी पहा (peek vima yojana list)
