Money View Loan app: मनी व्ह्यू ॲप देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे झटपट कर्ज, तेसुद्धा सिबिल स्कोअर शिवाय

Money View Loan : जर तुम्हाला पैशांची आवश्यकता आहे आणि तुमचे Cibil Score कमी असल्यामुळे तुम्हाला बॅंकेकडून कर्ज मिळत नाही, तर आता या गोष्टीची काळजी करण्याची काही एक गरज नाही. कारण तुम्हाला कोणत्याही बॅंकेकडून कर्ज नाही मिळाले नाही तरी सुद्धा तुम्ही घरबसल्या मोबाइलद्वारे अगदी सहजरित्या कर्ज मिळवू शकता.

Money View Loan app

आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे सर्व शक्य आहे तरी कसे? तर आम्ही याबद्दलची सर्व माहिती या लेखाद्वारे आपल्याला देणार आहोत.. तर घरबसल्या लोन घेण्यासाठी एक मोबाईल ॲप असून हे ॲप इंस्टंट लोन उपलब्ध करून थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करून देते.

Finance News बऱ्याचदा आपल्याला पैशांची अत्यंत तातडीची आवश्यकता असते त्यामुळे, पैसे हवे असताना सुद्धा आपल्याला बँकेकडून कर्ज मिळत नाही. अशावेळी आपल्याला बऱ्याच आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र, आता मात्र तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका ॲपवरून झटपट कर्ज मिळवता येते. आणि त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची देखील गरज नाही. (Money View Loan)

लगेच मिळवा 40 हजारांचे त्वरित कर्ज; ते सुद्धा अत्यंत कमी व्याजदरात

Money View Loan app वरुन कर्ज घेण्याचे फायदे

Money View या ॲपच्या सहाय्याने तुम्ही अगदी घरच्या घरी बसून सहजरित्या कर्ज मिळवू शकता. जर तुमचा CIBIL Score चांगला असेल तर कोणीही तुम्हाला त्वरित कर्ज देते. पण जर का तुमचा cibil score कमी असेल किंवा खराब असेल तरी सुद्धा तुम्हाला हे कर्ज मिळू शकते. शिवाय हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची सुद्धा गरज लागणार नाही.

Money View Loan App वरून तुम्हाला कमीत कमी 5000 रुपये ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. हे वैयक्तिक कर्ज तुम्हाला फक्त 5 मिनिटांत मिळवता येते. शिवाय हे ॲप कोणतीही प्रक्रिया फी आणि कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता कर्ज सहज उपलब्ध करून देते. याचा अर्थ असा आहे की मनी व्ह्यू ॲपद्वारे तुम्हाला अगदी विनामूल्य कर्ज मिळते. ज्याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये फक्त Money View ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे कर्जासाठी अर्ज करावा लागेल.

Money View Loan app

तुम्हाला सुद्धा पैश्यांची गरज आहे आणि मनी व्ह्यू ॲपवरून कर्ज घ्यायवयाचे असल्यास काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि या सर्व स्टेप्स योग्य प्रकारे फॉलो केल्यावरच तुम्हाला सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. Money View ॲपवरून लोन घेण्यासाठी सर्वात आधी अँड्रॉइड मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Money View हे ॲप डाऊनलोड करून ओपन करा.

Money View ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला एक कर्ज घेण्यासाठी एक अर्ज kरावा लागेल. अर्ज केल्यानंतर तुम्हाला money view ॲपच्या कस्टमर केअरद्वारे कॉल येईल. कॉल आल्यावर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती पूर्णपणे भरता त्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर जावे लागेल. तसेच तुम्हाला किती कर्जाची आवश्यकता आहे याची माहिती द्यावी लागेल.

याबरोबरच हे कर्ज तुम्हाला कशासाठी घ्यायचे आहे, याची सुद्धा माहिती द्यावी लागेल. म्हणजेच की तुम्हाला हे कर्ज, Education Loan, Health Loan किंवा वैयक्तिक कर्ज यापैकी कोणत्याही एका पर्यायायची निवड करावी लागेल. याप्रकारे तुम्ही Money View Loan ॲपवरून घराबसल्या अर्ज करून सहज लोन मिळवू शकता.

कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल क्रमांक (आधार लिंक असलेला)
  • इन्कम प्रुफ

Money View Loan कर्ज परतफेडीचा कालावधी:

मनी व्ह्यू हे ॲप त्यांच्या कर्जदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे कर्ज परतफेडीच्या कालावधीची निवड करण्याचा पर्याय देते. म्हणजेच की, तुमच्या आर्थिक सोयीनुसार परतफेडीचा कालावधी याचा अर्थ तुम्ही कर्जाची परतफेड केव्हा करू शकाल याबाबत निर्णय घेण्याचे आणि त्यानुसार कर्जाची परतफेड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

मनी व्ह्यू ॲपवर तुम्हाला जास्तीत-जास्त 60 महिने म्हणजेच 5 वर्षाच्या कर्जाची परतफेड कालावधीची अनुमती देते, जेणेकरून त्यांच्या कर्जदारांना त्यांच्या वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

कमीत कमी व्याज दर: बाजारात असलेल्या इतर पर्यायांच्या तुलनेत मनी व्ह्यू हे ॲप अत्यंत किमान व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देऊ करते. या ॲपवरील व्याजदर हे दरमहा फक्त 1.33% इतक्या कमी टक्क्यांत सुरू होतात, जेणेकरून कर्जदारांना एक आकर्षक आणि त्यांच्या बजेटनुसार अनुकूल पर्याय बनतात. हा कमी व्याजदर मनी व्ह्यू ॲपच्या कर्जदारांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाचे दर अधिक परवडण्याजोगे बनवण्यात नक्कीच मदत करू शकतो.

भारतातल्या सर्व योजनांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!