Union Bank Vehicle Loan Yojana 2024: आता तुमचे आवडीचे वाहन खरेदी करण्यासाठी ही बँक देतेय लोन… जाणून घ्या सविस्तर!

Union Bank Vehicle Loan Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला युनियन बँक वाहन कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. मित्रांनो, असे बरेच लोक आहेत ज्यांना नव नवीन कार घेण्याचा, त्यामधून प्रवास करण्याचा छंद असतो. प्रत्येक व्यक्तीला असे वाटतच असते की आपल्याकडे एक मोठा बंगला हवा असावा, गाडी असावी. मात्र सगळ्यांच्याच ह्या इच्छा काही पूर्ण होत नाहीत. मात्र मित्रांनो जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही तुमचे हे स्वप्न सहज पूर्ण करू शकणार आहात. कारण आता युनियन बँक सर्व लोकांना त्यांच्या आवडीचे वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे.

Union Bank Vehicle Loan Yojana
Union Bank Vehicle Loan Yojana

तुमचे आवडते वाहन खरेदी करण्यासाठी या कर्जासाठी अर्ज कोठून करावा, यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कर्जासाठी पात्रता काय आहे, व्याजदर किती आहे, ही सर्व माहिती आम्ही या लेखात पुढे दिलीच आहे. त्यामुळे तुम्हालाही जर हे कर्ज घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा.

तुम्हाला या बँके द्वारे पर्सनल लोन, व्हेईकल लोन (Union Bank Vehicle Loan)सहज मिळू शकते, आणि महत्वाचं म्हणजे हे लोन तुम्ही घरी बसून मिळवू शकणार आहात. मित्रानो सध्याच्या घडीला पैशाची मदत मिळणे तसे अवघडच आहे. मात्र युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे तुम्हाला खूप जास्त व्याज न देता, अतिशय कमी व्याजदरात कर्ज घेता येणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका, आजच या लोन साठी अर्ज करा.

Union Bank Vehicle Loan Yojana 2024 Interest rates and Eligibility

  • Union Bank Vehicle Loan योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सगळ्यात आधी व्याज दर आणि प्रोसेस फी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
  • केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या कॉन्टॅक्टलेस योजनांपैकीच ही एक योजना मानली जाते.
  • जर तुम्ही युनियन बँकेकडून वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खात्यात किमान 50000 ते 70000 रुपये असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या योजनेचा सहज लाभ घेऊ शकणार आहात

जर तुम्हाला वाहन घेण्यासाठी कर्ज Union Bank Vehicle Loan घ्यायचे असेल, तर तुमच्या बँक खात्यात ₹ 50000 ते ₹ 70000 असणे गरजेचे आहे. कारण तरच तुम्हाला 8.7% च्या वार्षिक व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागेल. सोबतच 2% प्रोसेसिंग फी म्हणजेच जीएसटी कापला जाईल. मित्रानो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर इतर कोणत्या ठिकाणाहून कर्ज घेतले तर तुमच्याकडून त्यासाठी एक ना अनेक अनेक गोष्टी मागितल्या जातील आणि तुम्हाला सोन्यासारख्या अनेक गोष्टी गहाण सुद्धा ठेवाव्या लागतील, तेव्हाच तुम्हाला कर्ज मिळेल. मात्र युनियन बँक ऑफ इंडिया, या समस्येला लक्षात घेऊन, व्यक्तीला त्याच्या आवडीचे वाहन खरेदी करण्यासाठी, सहज वाहन कर्ज उपलब्ध करून देत आहे.

युनियन बँक वाहन कर्ज योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी
  • बँक खाते क्रमांक

How to Apply for Union Bank Vehicle Loan Yojana 2024?

युनियन बँकेत वाहन कर्ज घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला या बँकेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जावे लागेल. त्यांनतर या बँकेची सर्व माहिती तुमच्या समोर येईल. पुढे तुम्हाला वाहन कर्जाच्या लिंकवर क्लिक करायचे आहे. इथे तुम्हाला सर्व माहिती वाचून, तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी इत्यादी भरावं लागेल. यासोबतच विचारलेली सर्व कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागतील. तुमचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण भरून झाल्यावर एक OTP तुमच्या नंबरवर येईल तो एंटर करा. त्यांनतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. हा फॉर्म तुम्ही PDF मधे डाऊनलोड सुद्धा करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!