Vihir bandhkam anudan yojana 2024: आता विहिरींच्या बांधकामासाठी मिळणार अनुदान! आजच ऑनलाइन अर्ज करा!

Vihir bandhkam anudan yojana: विहीर बांधायची असेल तर सरकारी अनुदान मिळेल. त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा आणि अर्ज ऑफलाइन आहे की ऑनलाइन असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आता काळजी करण्याची काही गरज नाही, आम्ही आमच्या या लेखात याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला देत आहोत. आपल्या शेतात शेतकरी विहिरी तर खोदतात, परंतु विहिरींची देखभाल न केल्यास विहिरी कोसळून त्या दगड गाळाने भरून जाण्याचा धोका असतो.

Vihir bandhkam anudan yojana
Vihir bandhkam anudan yojana

Vihir bandhkam anudan yojana विहीर बांधणे आवश्यक

अतिवृष्टी आणि पुराच्या वेळी पुराच्या पाण्यासोबत गाळाचे दगड विहिरीत जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत विहिरीचे बांधकाम करून घेणे आवश्यक आहे. पण वाढत्या महागाईमुळे लोखंड, सिमेंट, खडी, वाळू, गवंडीची मजुरी आदींच्या किमती वाढल्या असल्याने अनेक शेतकऱ्यांना इच्छा असून ही विहिरीचे काम करता येत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही विहीर बांधण्यासाठी सरकारी Vihir bandhkam anudan yojana अनुदानाचा लाभ घेतल्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळू शकते.

विहिरीचे बांधकाम करण्यासाठी लागणारे अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण या लेखात पुढे घेणारच आहोत.

विहीर बांधकाम अनुदान योजना नोंदणी पद्धत | Registration process

  • Google मध्ये “Mahadbt Kisan Login” हे शब्द सर्च करा.
  • येथे Applicant Login ची लिंक तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • एकदा तुम्ही हे केल्यावर महाडीबीटी किसान वेबसाइट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • तुम्हाला इथे तुमचा यूजर आयडी, तुमचा पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करावं लागेल. तुम्ही आधार कार्ड वापरून सुद्धा तुमची नावनोंदणी करू शकणार आहात.
  • लॉग इन केल्यानंतर, “अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | Online Application Process

  • तुम्हाला दिसत असलेल्या विविध पर्यायांमधून, “अनुसूचित जाती आणि जमाती शेतकऱ्यांसाठी विशेष योजना” या पर्यायासमोर दिसणाऱ्या ” बाबी निवडा” या बटणावर क्लिक करा.
  • या टप्प्यावर एक नोट दिसेल, ती वाचा. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना विविध समस्यांसाठी विशेष योजना आणि घटकांतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाईल. तुमच्या आवडीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडा, त्या संबंधित योग्य माहिती प्रदान करा आणि शेवटी तुमच्या सर्व निवडलेल्या बाबी अर्जात जोडा.
  • ही सूचना पूर्ण होताच अर्ज उघडला जाईल. अर्जामध्ये अधिक माहिती आधीच प्रदान केली जाईल. नंतर तुम्हाला बाब या बॉक्स वर टिक करायचं आहे. एकदा तुम्ही या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर, या टप्प्यावर विविध योजनांची यादी दिसेल. त्यामधून तुम्हाला Vihir bandhkam anudan yojana हा ऑप्शन निवडायचा आहे.
  • फी भरून ही नोंदणी करता येते.
  • योजनेच्या अटी आणि नियमांपुढील बॉक्सवर चेक टिक करा आणि ॲप्लिकेशन सेव्ह करा.

विहीर बांधकाम प्रकल्पासाठी अर्ज कसा करावा | How to apply for Vihir bandhkam anudan yojana ?

विहीर बांधण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. हा अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती आम्ही या लेखात दिलेली आहे.

विहीर बांधकामाचा लाभ घेण्यासाठी शेती किती असली पाहिजे?

किमान 0.20 हेक्टर ते जास्तीत जास्त 5 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. Vihir bandhkam anudan yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!