भावजयीवर दिराने केला अत्याचार; सिल्लोड तालुक्यात घडली नात्याला काळिमा फासणारी घटना..
सिल्लोड तालुक्यामधील पळशी शिवारामध्ये आईसमान असलेल्या भावजयीवर दिरानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितीच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार केल्यानंतर आरोपी दिर फरार झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडितेचे कुटुंब पळशी शिवारामधील एका शेत वस्तीवर राहतात. मंगळवारी रात्रीच्या वेळी पीडित महिला घराच्या पाठीमागे बाजेवर…
