मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सरकारचं खातेवाटपही जाहीर, कोणतं खातं कुणाला? जाणून घ्या…
राज्यात शिंदे-फडणवीस नेतृत्वात सरकार स्थापन होऊन तब्बल महिना लोटल्यावर अखेर काल दिनांक ९ ऑगस्ट २०२२ मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हालं. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील 9 आणि भाजपाचे 9 अशा 18 मंत्र्यांचा शपथविधी कल पार पडला. काल मंगळवारी सकाळी 18 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर लगेच काल रात्री खातेवाटप सुद्धा जाहीर झालं आहे. या खातेवाटपानंतर नगरविकासाचे खाते मुख्यमंत्री…