मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा; पोलीसाचे केस ओढून मारली लाथ! व्हिडीओ वायरल !!
मुंबई : जास्त नशा केल्याने माणूसाचे संतुलन बिघडते. अशा लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळत असतात. आता महाराष्ट्रातील सानपाडा येथील असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. मद्यधुंद तरुणी पोलिसांसह टॅक्सी ड्रायव्हर आणि रस्त्यावरील इतर लोकांना धक्काबुक्की करत असल्याचे दिसत आहे….
