मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी..! राज्यात किराणा दुकानांमधून वाईन विक्री करायची की नाही हे जनता ठरवणार ?..!
राज्यातील मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे.. मद्याचे दुकान शोधताना मद्यप्रेमींची ‘वणवण’ होऊ नये, यासाठी ठाकरे सरकार तर्फे काही दिवसापूर्वीच एक मोठा निर्णय घेतला होता. आणि तो म्हणजे, महाराष्ट्रातील किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये ‘वाईन’ विक्रीला सरकारने परवानगी देण्यात आली होती, आणि विशेष म्हणजे शेतकरी हितासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारचं म्हणणं होतं.. दरम्यान, राज्य सरकारच्या या…