मनमाड-अंकाई किल्ला या दरम्यान दुहेरीकरणासाठी १५ रेल्वे रद्द..!
भुसावळ विभागातील मनमाड-अंकाई किल्ला या रेल्वे स्थानकादरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण करण्याकरिता रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम २३ जून पासून चालू झाले असून ३० जूनपर्यंत चालणार आहे. या कामासाठी आठ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला असून त्यामुळे जवळपास २८ रेल्वे रद्द करण्यात आल्या तर, काही गाड्या उशिरा धावणार आहेत. याचा सर्वात जास्त फटका पंढरपूर=निजामाबाद…