मराठवाडा प्रशासकीय विभाग औरंगाबाद मध्ये रिक्त पदांची भरती; पगार 209200/-
Aurangabad Recruitment : मराठवाडा प्रशासकीय & विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर, जि. औरंगाबाद येथे “संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक” या एकूण 11 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ▪️पदाचे नाव – संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक▪️पदसंख्या – 11 रिक्त…