महागाईचा पुन्हा भडका: घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1 हजार रुपयांच्या पुढे..
एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेले असताना इंधन आणि गॅस सिलिंडर मधील दरवाढ सुरुच आहे. आज गॅसच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 3.50 रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 8 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. या बरोबरच देशात LPG सिलिंडरची किंमत 1 हजार 5 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. पेट्रोल आणि…
