महाराष्ट्रासाठी सांडले आहे अनेकांनी रक्त.., जाणून घ्या ‘महाराष्ट्र दिना’चा थरारक इतिहास..!
आज आहे १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. मराठी माणसाचे हक्काचे राज्य निर्माण झाले तो दिवस. पण हे मराठी राज्य इतक्या सहज तयार झाले नाही, तर त्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागलीय, अनेकांना रक्त सांडावं लागलंय. त्यानंतर मराठी माणसांचा हा ‘महाराष्ट्र’ तयार झाला आहे. मग हा दिवस विसरुन कसं चालेल..? १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या…