महाराष्ट्र पोलीस दलात होणार 7 हजार पदांची जंबो भरती..
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या होतकरू तरुणांसाठी खूशखबर आहे. पोलिस भरतीबाबत मोठी अपडेट समोर आली असून राज्यात लवकरच 7000 जागांकरीता जंबो पोलिस भरती होणार आहे. गृहविभागातर्फे 7000 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरतीची प्रक्रिया जून महिन्याt पार पडण्याची शक्यता असून लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली…
