New Districts in Maharashtra: महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे होणार, नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

New Districts in Maharashtra: महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे होणार, नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

New Districts in Maharashtra: महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास पाहता गुजरात आणि महाराष्ट्र हे एके काळी एक राज्य होते, भाषेच्या आधारे प्रांत निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र हा मराठी भाषेचा प्रदेश आणि गुजरात गुजराती भाषेचा प्रदेश हे वेगळे राज्य बनले. गुजरातने मुंबई मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मुंबई मिळाली नाही आणि 01 मे 1960 रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आला, महाराष्ट्र…