औरंगाबाद महावितरण मध्ये 40 जागांसाठी भरती..
पदाचे नाव – विजतंत्री अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री) वयाची अट – 31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण – औरंगाबाद अर्जासाठी फी – फी नाही अर्जाची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2022 अर्ज पाठविण्याचा पत्ता- (ईमेल) – [email protected] 🌐 ऑनलाईन अर्ज –…
