औरंगाबाद महावितरण मध्ये 40 जागांसाठी भरती..

पदाचे नाव – विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट – 31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

अर्जासाठी फी – फी नाही

अर्जाची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- (ईमेल) – [email protected]


🌐 ऑनलाईन अर्ज – www.apprenticeshipindia.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!