MPSC Recruitment 2022 : MPSC कडून 1085 रिक्त पदांसाठी होणार भरती, ही आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख..

महाराष्ट्र राज्य सेवा आयोग (Maharashtra Public Service Commission MPSC Recruitment) मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा (MPSC Subordinate Services Main Exam 2022) करीता अधिसूचना जारी करण्यात आली असून, पात्र उमेदवारांनी याकरीता सोबत दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहेत.

MPSC Recruitment : जाणून घ्या सविस्तर तपशील

◼️एकूण जागा : 1085

◼️पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

🔹 सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) -10p (MPSC Recruitment)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून अथवा विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.

🔹 राज्य कर निरीक्षक (गट-ब)- 609 (MPSC Recruitment)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेकडून किंवा विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण केले असणं आवश्यक आहे.

🔹पोलीस उपनिरीक्षक (गट-ब)- 376 (MPSC Recruitment)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठामधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

◼️वयाची मर्यादा : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

◼️भरती शुल्क :
🔹खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 544/- रुपये,
🔹मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी– 344/- रुपये

◼️परीक्षा आणि दिनांक

🔹मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1 – 09 जुलै 2022
🔹पोलीस उपनिरीक्षक – 17 जुलै 2022
🔹राज्य कर निरीक्षक -24 जुलै 2022
🔹सहाय्यक कक्ष अधिकारी -31 जुलै 2022

◼️ ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!