महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी..! जाणून घ्या सरकारच्या योजनेबद्दल..
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच सरकार मार्फत गोरगरीब जनतेसाठी बऱ्याच योजना राबविल्या जातात. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरणी देणे ही देखील एक योजना असून महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी मिळणार आहे. महिलांच्या हितासाठी आणि सक्षमीकरणाकरीता सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनेमध्ये महिलांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याकरीता…