महिलांसाठी आनंदाची बातमी! सरकार देतंय महिलांना ६ हजारांची मदत..!
Government scheme : केंद्र सरकारने महिलांसाठी एक खास योजना आणली असून महिलांना आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. केंद्र सरकारने महिलांचा विचार करुन ‘पंतप्रधान मातृत्व वंदना योजना’ आणली आहे. या योजने अंतर्गत महिलांना ६ हजार रुपयाची आर्थिक मिळणार आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेता येऊ…
