मांत्रिकाने तीर्थ म्हणून काळ्या चहातून विष देत म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील 9 जणांना संपवलं..
सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबामधील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केली नसून ते एक हत्याकांड असल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे 48 रा. सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 रा. सोलापूर) यांना अटक केलेली आहे. दरम्यान, मांत्रिकाने काळ्या चहमधून विष…