मान्सूनसाठी मराठवाड्यात पोषक हवामान; पुढील ३ तासात ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस…
शनिवारी दिनांक ११ जून २०२२ रोजी मुंबईसह दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले. काल दिवसभरातमध्ये मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहे. आज मान्सूनच्या रेषेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, मान्सूनच्या पुढील प्रवासाकरीता महाराष्ट्रासह आसपासच्या प्रदेशामध्ये पोषक हवामान तयार झालेले असून येणाऱ्या चोवीस तासामध्ये मराठवाड्यात मान्सून दाखल होण्याची दाट…
